¡Sorpréndeme!

Chala Hawa Yeu Dya Kushal Badrike Post | 'काय Online शाळेत लोळतय बघा माझं लेकरू' | Lokmat Filmy

2021-08-24 1 Dailymotion

चला हवा येऊ द्या मध्ये कुशल बद्रिके आपल्याला कायम हास्य डोस देत असतो पण असंच पडद्यामागे सुद्धा करतो त्याच्या सोशल मीडिया पोस्ट मधून... कायम सोशल मीडियावर ॲक्टिव असलेला कुशल त्याची धमाल आणि अतरंगी बाजू अनेकदा त्याच्या पोस्टमधून दाखवून देतो... आपल्या कुटुंबासोबत सुद्धा तो अनेकदा अशाच धमाल पोस्ट शेअर करत असतो... अशीच एक अतरंगी आणि तितकीच धमाल पोस्ट कुशल ने नुकतीच शेअर केली आहे...
#Chalahawayeudya #Kushalbadrike #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber